२० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेने सन २०१५ हे आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. एक इंच सुपीक माती तयार होण्यासाठी किमान ५०० ते १००० वर्षे लागतात. परंतु मागील काही वर्षांच्या मानवी विकासात माणसाने माती हा पर्यावरणीय घटक दुर्लक्षित राहिला आहे. दरवर्षी कित्येक टन माती डोंगर उतारावरून वाहून जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष
थोडक्यात पण महत्त्वाचे.