१९३९-४० आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर १९३९ ते एप्रिल १९४० पर्यंत होता. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रभावामुळे सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या. या हंगामात ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे देशांतर्गत हंगाम होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३९-४०
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.