अहमदपूर तालुका

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अहमदपूर तालुका

अहमदपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.



नांदेड-लातूर मार्गावरील हा तालुका १२ वीसाठी शैक्षणिकरित्या अहमदपूर पॅटर्नबद्दल प्रसिद्ध होता. अहमदपूरचे जुने नाव राजूर असे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →