असित सेन (अभिनेता)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

असित सेन (१३ मे १९१७ - १८ सप्टेंबर १९९३) हे हिंदी सिनेमांचे हास्य अभितेना होते. त्यांनी ४० वर्षे बॉलीवूड चित्रपटात विनोदी पात्राचे काम करून आपली ओळख निर्माण केली व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →