अशफाक हुसेन अन्सारी

या विषयातील रहस्ये उलगडा.

अशफाक हुसेन अन्सारी ( डिसेंबर २५,इ.स. १९३४) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील महाराजगंज (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →