अविषाय अब्राहामी (जन्म ३ मे १९७१) हे इस्रायलमधील उद्योजक, सॉफ्टवेअर विकसक, गुंतवणूकदार आणि व्यवसायिक आहेत. ते विक्स या सॉफ्टवेअर-अॅज-अ-सर्व्हिस संकेतस्थळ निर्मिती प्लॅटफॉर्मचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अविषाय अब्राहामी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.