अविनाश दीक्षित

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अविनाश दीक्षित

अविनाश कमलाकर दिक्षीत (जन्म ६ ऑगस्ट १९४४) हे भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते प्रिन्सटन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आहेत. ते लिंगनन युनिव्हर्सिटी (हाँगकाँग) येथे अर्थशास्त्राचे प्रतिष्ठित सहायक प्राध्यापक, नफिल्ड कॉलेज, ऑक्सफर्ड व ग्रीन टेम्पलटन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे वरिष्ठ संशोधक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →