अविनाश तिवारी (जन्म १५ ऑगस्ट १९८५, गोपालगंज, बिहार) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करतो. तिवारी यांच्या पहिल्या प्रमुख भूमिका दूरचित्रवानी मालिका युद्ध (२०१४) आणि चित्रपट तू है मेरा संडे (२०१६) यात होत्या. नंतर लैला मजनू (२०१८) आणि बुलबुल (२०२०) या चित्रपटात अभिनय केल्यामुळे त्याला ओळख मिळाली. त्यानंतर तिवारीने खाकी: द बिहार चॅप्टर (२०२२), बंबई मेरी जान (२०२३), काला (२०२३) आणि मडगाव एक्सप्रेस (२०२४) यात काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अविनाश तिवारी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.