अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है? (२०१९ चित्रपट)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है? हा २०१९ चा भारतीय हिंदी भाषेतील गुन्हेगारी नाटक चित्रपट आहे जो सौमित्र रानडे यांनी लिहिलेला, सह-निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. सईद अख्तर मिर्झा यांच्या १९८० च्या त्याच नावाच्या चित्रपटापासून प्रेरित होऊन, या चित्रपटात मानव कौल अल्बर्ट पिंटोच्या भुमिकेत आहे आणि नंदिता दास, सौरभ शुक्ला, किशोर कदम आणि ओंकार दास माणिकपुरी यांच्या पण भूमिका आहेत. याचा प्रीमियर सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात झाला आणि १२ एप्रिल २०१९ रोजी भारतात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →