अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है हा १९८० चा भारतीय हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे जो सईद अख्तर मिर्झा यांनी दिग्दर्शित केला आणि लिहिला आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि स्मिता पाटील मुख्य भूमिकेत आहेत.
१९८१ मध्ये ह्याला फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार मिळाला.
२०१७ मध्ये या चित्रपटाचे रिमेक त्याच नावाने करण्यात आले ज्यात मानव कौल, नंदिता दास आणि सौरभ शुक्ला होते.
अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है? (१९८० चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!