अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह (रशियन:Алексе́й Алексе́евич Абрико́сов; २५ जून, इ.स. १९२८ - ) हे रशियन भौतिकशास्त्रज्ञ आहेत. यांना २००३ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलेक्सी अब्रिकोसोव्ह
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!