अलीराजपूर जिल्हा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अलीराजपूर जिल्हा

अलीराजपूर जिल्हा हा मध्य प्रदेशच्या ५३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २००८ साली झाबुआ जिल्ह्यापसून वेगळा करण्यात आला. गुजरात व महाराष्ट्र राज्यांच्या सीमेजवळ स्थित असलेला हा जिल्हा पूर्णपणे ग्रामीण स्वरूपाचा असून येथील केवळ ९ टक्के रहिवासी शहरांमध्ये राहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →