अलादीन नॉलेज सिस्टीम्स ही एक कंपनी होती जी डिजिटल अधिकार व्यवस्थापन आणि इंटरनेट सुरक्षिततेसाठी सॉफ्टवेर तयार करते. या कंपनीला सेफनेट इंक ने २००९ मध्ये विकत घेतले. त्याचे कॉर्पोरेट मुख्यालय बेलकॅम्प, मेरीलँड अमेरिका येथे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलादीन नॉलेज सिस्टम्स
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?