अल-बाहा (अरबी: الباحة) हा सौदी अरेबिया देशाच्या १३ प्रांतांपैकी एक आहे. सौदी अरेबियाच्या दक्षिण भागात वसलेला अल-बाहा प्रांत आकाराने लहान असून येथील लोकसंख्या सुमारे ४.११ लाख आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अल बाहा प्रांत
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.