अर्णव पटेल (जन्म ५ जानेवारी २००६) हा केन्याचा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा लेग स्पिन गोलंदाज आहे. त्याने १८ मार्च २०२४ रोजी २०२३ आफ्रिका गेम्समध्ये केन्याकडून ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अर्णव पटेल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.