अरेबियन नाइट्स

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अरेबियन नाइट्स

अरेबियन नाइट्स हा मध्यपूर्व व दक्षिण आशियातील एक हजार व एक लोककथांचा अरबी भाषेतील कथासंग्रह आहे. हा संग्रह इस्लामच्या सुवर्णकाळात संपादित केला गेला होता. जगातील अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झालेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →