अमेरिकेचे आरमार अमेरिकेच्या सशस्त्र दलांचा भाग आहे. हे आरमार नद्या, सरोवर, समुद्र आणि महासागरांतून अमेरिकेच्या हितांचे संरक्षण करते. हे आरमार जगातील सर्वात बलाढ्य आरमार आहे. याच्या लढाऊ नौकांचे एकूण वजन जगातील इतर १३ देशांच्या आरमारांच्या एकूण लढाऊ नौकांपेक्षा जास्त आहे. या तेरांपैकी ११ देश अमेरिकेचे मित्रदेश आहेत. या आरमारात अकरा विमानवाहू नौका सध्या सेवारत आहेत तर इतर दोन बांधल्या जात असून अधिक पाच विमानवाहू नौका बांधण्याचा अमेरिकन आरमाराचा मनसूबा आहे.
या आरमाराची स्थापना खंडीय आरमार म्हणून २७ मार्च, १९८१ रोजी झाली होती.
अमेरिकेचे आरमार
या विषयावर तज्ञ बना.