अमेरिकन गोल्डफिंच

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अमेरिकन गोल्डफिंच हा अमेरिकेतील दक्षिण डाकोटा या राज्यात आढळणारा पक्षी आहे. हा पक्षी स्पॅरोज्,फिंचेस्,आणि क्रॉसबिलस् या प्रजातीवर्गात मोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →