अमेय दाते हा एक भारतीय गायक आणि संगीतकार आहे. त्याने प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायन केले आहे. सोनी टीव्हीवरील गायन स्पर्धा इंडियन आयडॉल - हंगाम १ मधील सहभागामुळे त्याला विशेष ओळख मिळाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमेय दाते
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.