अमेझोनास हे ब्राझिल देशाचे सर्वात मोठे राज्य आहे. ऍमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट अरण्ये ही अमेझोनास राज्याची वैशिष्ट्ये आहेत.
या राज्याचे क्षेत्रफळ १५.७ लाख किमी२ आहे. येथे २५० प्रकारचे सस्तन प्राणी, २,००० प्रकारचे मासे आणि १,१०० प्रकारचे पक्षी आढळतात.
मानौस ही अमेझोनासची राजधानी आहे.
अमेझोनास
या विषयातील रहस्ये उलगडा.