अमिना बिंत वहाब

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अमीना बिंत वहब ( अरबी: آمِنَة ٱبْنَت وَهْب , ʾआमीनाʾ ईबनत वाहब, c. ५४९-५७७ सी ई ), कुरैश वंशातील बानू झुहराच्या कुळातील एक स्त्री आणि इस्लामी संदेष्टा मुहम्मद यांची आई होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →