अमाय

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अमाय

अमाय ( French pronunciation: [amɛ]) ही बेल्जियमच्या लीज प्रांतात स्थित वालोनियाची नगरपालिका आहे.

१ जानेवारी २००६ रोजी अमायची एकूण लोकसंख्या अंदाजे १४,२३१ होती. याचे एकूण क्षेत्रफळ २७.६१ चौरस किमी (१०.६६ चौ. मैल). याची लोकसंख्येची घनता ४७६ रहिवासी प्रती चौरस किमी आहे..या नगरपालिकेतून मेयुस नदीचा एक छोटा झरा वाहतो. तो रोमन काळापासून तेथे आहे.

नगरपालिकेत खालील जिल्ह्यांचा समावेश होतो: अमाय, अँपसिन, फ्लोने, जेहे आणि ओम्ब्रेट-रावसा.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →