अमानत खाँ (देवासवाले)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

उस्ताद अमानत खॉं(देवासवाले) हे लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील गुरू होत.उस्ताद अमानत अली खॉं (भेंडीबाजारवाले) हे भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्यामुळे त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात यांचेकडे शास्त्रीय संगीत शिकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →