अमरावती हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर जिल्ह्यामधील गाव आहे. कृष्णा नदीकाठी वसलेले हे गाव अमरावती मंडलचे प्रशासकीय केन्द्र आहे.
हे गाव आंध्र प्रदेश राजधानी प्रदेशाचा एक भाग आहे.
अमरावती (गुंटुर जिल्हा)
या विषयातील रहस्ये उलगडा.