अमन देसाई

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अमन देसाई (जन्म १८ जानेवारी २००२) हा सिंगापूरचा क्रिकेट खेळाडू आहे जो सिंगापूर क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याने २८ जून २०२२ रोजी मलेशिया विरुद्ध सिंगापूरसाठी टी२०आ पदार्पण केले. त्याच महिन्याच्या शेवटी, २०२२ सिंगा चॅम्पियनशिप मालिकेसाठी सिंगापूरच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) संघात त्याची निवड करण्यात आली. पुढील महिन्यात, २०२२ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ग्लोबल क्वालिफायर बी स्पर्धेसाठी सिंगापूरच्या संघात त्याची निवड करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →