अभ्यंकर हे नाव असलेले खालील लेख या विकिवर आहेत:
अच्युतराव अभ्यंकर - किराणा घराण्याचे एक हिंदुस्तानी गायक.
अभ्यंकर - एक मराठी आडनाव.
आदित्य अभ्यंकर - वैद्यकीय तंत्रज्ञान या क्षेत्रातील एक 'सर सी.व्ही. रामन पुरस्कार' विजेते.
आनंद मोरेश्वर अभ्यंकर - एक मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी अभिनेता.
कुसुम अभ्यंकर - लेखिका
जोशी-अभ्यंकर हत्याकांड - पुण्यात घडलेले एक हत्याकांड.
मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर - नागपूरमधील एक वकील, स्वातंत्र्यसैनिक.नरकेसरी अभ्यंकर.
वा.ना. अभ्यंकर - पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी मातृमंदिर-गुरुकुलांमधील शिक्षक तथा लेखक.
वासुदेवशास्त्री अभ्यंकर - एक संस्कृत पंडित.
शोभा अभ्यंकर - एक मराठी शास्त्रीय संगीत गुरू.
श्रीराम अभ्यंकर - अमेरिकेत राहणारे भारतीय-मराठी गणितज्ञ.
संजीव अभ्यंकर - एक हिंदुस्तानी गायक.
[[]] -
[[]] -
अभ्यंकर (निःसंदिग्धीकरण)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?