अभिमन्यू दासानी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अभिमन्यू दासानी

अभिमन्यू दासानी (जन्म २१ फेब्रुवारी १९९०) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. हा अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिचा मुलगा आहे व त्याने २०१८ मध्ये मर्द को दर्द नही होता या ॲक्शन चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले. त्यासाठी त्याला फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार मिळाला.

त्यानंतर त्याने रोमँटिक कॉमेडी मीनाक्षी सुंदरेश्वर (२०२१) आणि ॲक्शन फिल्म निकम्मा (२०२२) मध्ये काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →