अब्देल फताह सईद हुसेन खालिल एल-सिसी (अरबी: عبد الفتاح سعيد حسين خليل السيسي, १९ नोव्हेंबर १९५४) हा इजिप्त देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व माजी संरक्षणमंत्री व लष्करप्रमुख आहे. जून २०१३ मधील राष्ट्राध्यक्ष मोहमद मोर्सीच्या विरोधातील लष्करी बंडामध्ये एल-सिसीचा मोठा सहभाग होता. मार्च २०१४ मध्ये एल-सिसीने लष्करामधून राजीनामा दिला व मे २०१४ मधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अब्देल फताह एल-सिसी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?