अबाकान (रशियन: Абакан; खाकास: Ағбан) हे रशिया देशाच्या खाकाशिया प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. अबाकान शहर रशियाच्या दक्षिण भागात येनिसे व अबाकान नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या १.६५ लाख होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अबाकान
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.