अण्णापूर हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. पूर्वी दारूभट्टी आणि गुन्हेगारी मुळे अतीसंवेदनशील गाव अशी अण्णापूर ह्या गावाची ओळख होती. परंतु अण्णापूर ची ही ओळख बदलून आता पोलिसांचे गाव अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे . ह्याचे कारण आता अण्णापूरमधील जवळपासं ५०+ युवक महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यरत आहेत .तसेच ३०+ युवक भारतीय लष्करमध्ये कार्यरत आहेत.
हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.
अन्नापूर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.