निगडी (पुणे) येथील अनुष्का स्त्री मंच नावाची संस्था दरवर्षी ’अनुष्का स्त्री साहित्य-कला संमेलन’ भरवते.
१२वे अनुष्का स्त्री साहित्य-कलासंमेलन निगडी (पुणे) येथे ६ फेब्रुवारी २०१४ ला झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. विजया वाड होत्या.
९वे संमेलन २९-१-२०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्षा विद्या बाळ होत्या.
पहा साहित्य संमेलने
अनुष्का स्त्री साहित्य कला संमेलन
या विषयातील रहस्ये उलगडा.