अनुशासन पर्व

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अनुशासन पर्व हे महाभारतातील अठरा पर्वांपैकी तेरावे होय. यातील १६८ अध्याय २ उप-पर्वांमध्ये आहेत. महाभारताच्या काही आवृत्तींमध्ये १५४ अध्याय आढळतात.

शांती पर्वानंतर घडणाऱ्या या पर्वात भीष्मांनी राजाची कर्तव्ये, कायद्याचे राज्य व इतर नियमांबद्दल युधिष्ठिरास समजावून सांगितले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →