अनिता (१९६७ चित्रपट)

या विषयातील रहस्ये उलगडा.

अनिता हा १९६७ चा भारतीय थरार चित्रपट आहे, जो राज खोसला दिग्दर्शित आणि निर्मित आहे. ह्यात मनोज कुमार आणि साधना यांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट खोसला-साधना जोडीच्या सस्पेन्स-थ्रिलर त्रयीतील शेवटचा आहे. वो कौन थी? (१९६४) आणि मेरा साया (१९६६) हे या मालिकेतील मागील दोन चित्रपट होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. चित्रपटाचा कथानक १९५८ च्या व्हर्टीगो चित्रपटावर आधारित होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी करत असला तरी, अनिताच्या भूमिकेसाठी साधनाचे कौतुक झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →