अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय हे अखंडित विद्युतपुरवठा करणारे साधन आहे. सहसा हे घरात किंवा छोट्या उद्योगांमध्ये वापरले जाते. हे उपकरण विद्युतसंचिकेमध्ये उर्जा साठवून ठेवते व मुख्य पुरवठा खंडित झाल्यावर आपोआप संचिकेतील उर्जा विद्युतरूपाने पुरवते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?