अनंत भावे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

प्रा. अनंत भावे (१९३७ – २३ फेब्रुवारी, २०२५) हे एक मराठी साहित्यिक पत्रकार आणि वक्ते होते. श्री.ग. माजगावकर यांच्या माणूस साप्ताहिकात ते स्तंभलेखन करीत. हे साप्ताहिक १९८६मध्ये बंद पडले. मुंबईत १९८३ साली भरलेल्या विनोदी साहित्य संमेलनात भावे यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रीय ललित स्तंभलेखनातील विनोदाचे स्वरूप आणि परिणाम हा परिसंवाद झाला होता. अन्य पुस्तकांखेरीज भावे यांचे बरेच बालवाङ्‌मय प्रसिद्ध झाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →