अदी फेरोझशाह मर्झबान ऊर्फ आदी फिरोजशाह मर्झबान हे पारशी रंगभूमीवरील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते.मुंबई येथील बँलार्ड इस्टेट भागात रामजी कमाणी मार्ग ते शहीद भगतसिंग मार्गाला अदी मर्झबान पथ असे नाव दिलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अदी फेरोझशाह मर्झबान
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.