अतुल्य भारत

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अतुल्य भारत (English: Incredible India) आंतरराष्ट्रीय पर्यटन मोहिमेचे नाव आहे जी २००२ पासून भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने राबवली आहे. "अतुल्य भारत" या शीर्षकाची अधिकृतपणे २००२ पासून जाहिरात करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →