अझीझ मुशब्बर अहमदी (जन्म २५ मार्च, इ.स. १९३२:सुरत, गुजरात) हे भारताचे सरन्यायाधीश होते. ते २५ ऑक्टोबर, इ.स. १९९४ पासून २४ मार्च, इ.स. १९९७ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते गुजरात उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते.
हे अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरूही होते.
अझीझ मुशब्बर अहमदी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.