अचिंत कौर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपट आणि दूरदर्शनमध्ये काम करते. ती विशेषतः एकता कपूरच्या क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कहानी घर घर की या मालिकांमधील अनुक्रमे मंदीरा आणि पल्लवी या भूमिकांसाठी ओळखली जाते. तिने द लायन किंगच्या हिंदी आवृत्तीमध्ये शेंझी या पात्राला आवाजही दिला आहे. तिने जमाई राजा या टीव्ही मालिकेत सासूची भूमिका साकारली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अचिंत कौर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.