अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई? (चित्रपट)

या विषयातील रहस्ये उलगडा.

अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई? हा २०२६ चा भारतीय मराठी भाषेतील नाट्य चित्रपट आहे जो केदार शिंदे दिग्दर्शित आहे आणि झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहेरे, राजन भिसे आणि नकुल घाणेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →