अखिलेंद्र मिश्रा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अखिलेंद्र मिश्रा

अखिलेंद्र मिश्रा हा एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी पात्र अभिनेता आहे जो १९९० च्या दशकातील दूरदर्शन दूरचित्रवाणी मालिका चंद्रकांता मधील क्रूरसिंग या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या इतर उल्लेखनीय कामांमध्ये १९९९ साली आलेल्या सरफरोश चित्रपटातील मिर्चीसेठच्या पात्राचा समावेश आहे. अकादमी पुरस्कार नामांकित लगान या चित्रपटातही त्यांनी अर्जनची भूमिका साकारली होती. २००८ च्या हिंदू महाकाव्य रामायणाच्या दूरचित्रवाणी रुपांतरात त्याने राक्षस राजा रावणाची भूमिका केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →