अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद स्थापन झाली.शरद गोरे यांनी या संस्थेची स्थापना केली,



वतीने अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते.परिषदेचे उदगीर,लातूर ,मंठा,नागपूर,गोंदिया,नवी मुंबई,कराड,रत्‍नागिरी, सोलापूर, बारामती , लातूर, तुळजापूर, धाराशिव, वणी, पुणे मंठा, नागपूर,कराड या ठिकाणी अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन झाली. राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांच्या नेत्तृत्वात ही संमेलन आयोजित केली जातात,राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी २७ वर्ष संमेलन संयोजनात आपले महत्वपूर्ण योगदान दिले अल्पशा आजाराने श्री काळभोर यांचे निधन झाले,हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध ठिकाणी हे संमेलन आयोजित केले जाते,अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन हे नवोदित मराठी लेखकांचे व कवींचे संमेलन असते आत्तापर्यंत या नावाने ३२ अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलने आजवर विविध ठिकाणी संपन्न झाली आहेत.पुणे,वाशी (नवी मुंबई) नांदेड,उदगीर,औरंगाबाद,संगमनेर,रत्‍नागिरी,बारामती,



सोलापूर,लातूर,तुळजापूर,धाराशिव,वणी (यवतमाळ)जव्हार,शेवगाव,सांगली,मंठा,नागपूर,यामध्ये वरील ठिकाणांचा समावेश आहे,

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →