अखिल भारतीय गणतंत्र परिषद

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गणतंत्र परिषद किंवा अखिल भारतीय गणतंत्र परिषद हा १९५० ते १९६२ या काळात पूर्व भारतातील ओरिसा राज्यात स्थित एक प्रादेशिक राजकीय पक्ष होता. या राजकीय पक्षाची स्थापना पूर्वीच्या संस्थानांतील माजी राज्यकर्ते आणि बड्या जमीनदारांनी केली होती. याची स्थापना १९५० मध्ये झाली आणि राजेंद्र नारायण सिंह देव त्याचे अध्यक्ष झाले. १९६२ लोकसभा निवडणुकीनंतर हा राजकीय पक्ष स्वतंत्र पक्षाच्या ओरिसा युनिटमध्ये विलीन झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →