अखिल भारतीय कीर्तन संमेलन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अखिल भारतीय कीर्तन कुलातर्फे कराडला १७ ते १९ डिसेंबर २०१२ या काळात ४थे अखिल भारतीय कीर्तन संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष अच्युतानंद सरस्वती स्वामी हे होते. जागतिक कीर्तन संमेलन आणि हे संमेलन एक नव्हे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →