अक्षदीप दीपेंद्र नाथ (जन्म १० मे १९९३) हा भारतात जन्मलेला क्रिकेट खेळाडू असून संयुक्त अरब अमिरातीच्या संघाकडून खेळतो. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.
ऑस्ट्रेलियामध्ये २०१२ पार पडलेला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा तो उपकर्णधार होता. तसेच, त्याने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्याने संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाकडून खेळताना नेपाळ विरुद्ध २० एप्रिल २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय टी२० आणि २५ एप्रिल २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
अक्षदीप नाथ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.