अकबरपूर लोकसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अकबरपूर हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये कानपूर नगर जिल्ह्यामधील ४ तर कानपूर देहात जिल्ह्यामधील एक विधानसभा मतदारसंघ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →