अंकित गुप्ता

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अंकित गुप्ता

अंकित गुप्ता (६ नोव्हेंबर, १९८८: मेरठ, उत्तर प्रदेश, भारत) हा हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय करणारा अभिनेता आहे. याने सड्डा हक, बेगुसराई, उडारियाँ, माटीसे बंधी डोर सह अनेक मालिकांमधून काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →