अँड्रु लिंकन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अँड्रु लिंकन

अँड्र्यू जेम्स क्लटरबक (जन्म १४ सप्टेंबर १९७३), त्याचे व्यावसायिक नाव अँड्र्यू लिंकन आहे, हा एक इंग्रजी अभिनेता आहे. त्याची पहिली प्रमुख भूमिका बीबीसी नाट्य दिस लाइफ (१९९६-९७) मधील एग्स या पात्राची होती. लिंकनने नंतर चॅनल ४ सिटकॉम टीचर्स (२००१-०३), चित्रपट लव्ह ॲक्चुअली (२००३) आणि दुरचित्रवाणी मालिका आफ्टरलाइफ (२००५-०६) मध्ये भूमिका साकारल्या.

२०१० च्या सुरुवातीस, लिंकनला त्याच्या रिक ग्रिम्सच्या भूमिकेसाठी ओळख मिळाली,जे भयपट मालिका द वॉकिंग डेड (२०१०-२२) मधील मुख्य पात्र होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →