अँडी सॅमबर्ग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अँडी सॅमबर्ग

अँडी सॅमबर्ग (जन्म डेव्हिड ए.जे. सॅमबर्ग १८ ऑगस्ट १९७८) एक अमेरिकन अभिनेता आणि विनोदी कलाकार आहे. बालपणीचे मित्र अकिवा शॅफर आणि जोर्मा टॅकोन यांच्यासमवेत तो कॉमेडी म्युझिक ग्रुप द लोनली आयलँडचा सदस्य आहे. सॅमबर्ग हे २००५ ते २०१२ या कालावधीत एनबीसी कॉमेडी मालिका सॅटर्डे नाईट लाइव्हसाठी कलाकार सदस्य आणि लेखक देखील होते.

२०१३ ते २०२१ पर्यंत, त्याने फॉक्स आणि नंतर एनबीसी वरील सिटकॉम ब्रुकलिन नाईन-नाईन मध्ये पोलिस जेक पेराल्टाची भूमिका केली. ज्याची त्याने निर्मिती केली. शोमधील त्याच्या कामासाठी, त्याला २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दूरचित्रवाणी मालिका म्युझिकल किंवा कॉमेडी या श्रेणीमध्ये.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →