हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर हृदयविकाराचा झटका येतो. तो अडथळा दूर करण्यासाठी ॲंजिओप्लास्टी केली जाते.याची पुर्व तपासणी ॲंजिओग्राफी द्वारे केली जाते
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अँजिओप्लास्टी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?